Mumbai Cruise Drug Case |धक्कादायक ! सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून घेऊन गेली होती मुनमुन, NCB ने शेयर केला व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Cruise Drug Case | ‘कॉर्डेलिया द इम्प्रेस’ क्रुझवर ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सोबत मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) ला सुद्धा अटक झाली होती. आता या प्रकरणावरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कशाप्रकारे क्रुझवरून पकडली गेलेली आरोपी मुनमुन धमीचाने सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्जच्या गोळ्या लपवल्या होत्या. (Mumbai Cruise Drug Case)

 

 

एनसीबीने शेयर केला व्हिडिओ!
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. NCB ने सांगितले की, हा मुनमुनच्या खोलीतील सीजरिंगचा व्हिडिओ आहे आणि हा क्रुझवर सर्चिंग करताना बनवला होता. 28 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सॅनिटरी पॅडच्या आत एका कागदाच्या पुडीत ड्रगच्या गोळ्या लपवल्या आहेत. (Mumbai Cruise Drug Case)

 

Web Title :- Mumbai Cruise Drug Case | ncb video alleges munmun dhamecha hid drugs in sanitary pads cruise drug case involving aryan khan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फेरा सुरुच, 10 दिवसात पेट्रोल तब्बल 2.37 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचे दर

Ajit Pawar in Traffic Jam | पुण्यातील पावसाचा अजित पवारांना फटका, वाहतूक कोंडीत अडकले अन्… (व्हिडिओ)

दमदार इंजिन असलेली Royal Enfield Bullet 500 येथे मिळेल 75 हजारात, कंपनीकडून मिळेल 12 महिन्यांचा वॉरंटी प्लान

Param Bir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत सस्पेन्स कायम ! क्राइम ब्रँचनं उचललं ‘हे’ पाऊल

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देणार 1.21 लाख रुपये

Bloomberg Billionaires Index | Elon Musk, Jeff bezos, Bill Gates यांच्या 100 अरब डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले मुकेश अंबानी