NCRB | ऑनलाइन फसवणुकीत देशात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  NCRB | नोटबंदी आणि त्यानंतर कोरोना संकट यामुळे डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तर सर्व काही ऑनलाइन सुरु झाले आहे. याचाच फायदा घेत सायबर चोरटयांनी विविध पद्धतीने पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने national crime records bureau (NCRB ) दिलेल्या माहितीनुसार सायबर क्राईमचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो.

एनसीआरबीच्या माहितीनुसार यातील बहुतांश प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने पैसे उकळण्याचे आहेत. २०२० मध्ये महाराष्ट्रात ५ हजार ४९६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सायबर क्राईमचे उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक प्रमाण असून, गतवर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल करण्यात आले.

२०२० मधील सायबर क्राईम

– ऑनलाईन बँकिंग फसवणूक- ४,०४७

– ओटीपीद्वारा फसवणूक -१,०९३

– क्रेडिट/डेबिट कार्डद्वारा फसवणूक- १,१९४

– एटीएमशी संदर्भातील गुन्हे- २,१६०

– महिला, बालकांसंबंधी गुन्हे- ९७२

 

Web Title : NCRB | maharashtra ranks third online money laundering

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | 1 लाख रूपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, 60 लाखापर्यंत होईल नफा; जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

Pune Swimming Pool | पुण्यातील जलतरण तलाव खुले, पण… – अजित पवार (व्हिडीओ)

CM Uddhav Thackeray | ‘व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी…’ CM उद्धव ठाकरे याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चा 

High Court | कुणीही घेऊ शकत नाही 2 प्रौढ व्यक्तींच्या संबंधाला आक्षेप, मग ते आई-वडील असले तरीही – हायकोर्ट

Gold Price Today | खुशखबर ! 5 महिन्यामधील सर्वात स्वस्त मिळतंय सोने, विक्रमी किमतीपासून 10 हजार रुपयांनी कमी झाला दर

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! SIM card बाबत ‘हा’ नियम बदलला, जाणून घ्या