‘दावोस 2020 विनर्स’च्या यादीत समाविष्ट होणारी एकमेव भारतीय ठरली अभिनेत्री ‘दीपिका पादुकोण’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मेंटल हेल्थ अवेअरनेस (मानसिक आरोग्य जागरूकता) साठी अभिनेत्री दीपिका पादुकोणला 26 व्या अ‍ॅन्युअल क्रिस्टल अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. ती दावोस 2020 विनर्सच्या यादीत समाविष्ट होणारी एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.

https://www.instagram.com/p/B5zzEYyA39r/

पुरस्कार मिळाल्यानंतर दीपिका पादुकोण म्हणाली, “या आजारानं 30 कोटींहून अधिक लोक पीडित आहेत. मानसिक अपगंत्व आणि खराब आरोग्य यामुळे आज अनेक लोक डिप्रेशनचे शिकार झाले आहेत. जागतिकरीत्या अनेक आजारांचं कारण डिप्रेशन आहे.”

https://www.instagram.com/p/B5j-yUnACaD/

दीपिका पुढे म्हणाली, “यावर्षी क्रिस्ट अवॉर्ड मिळाला याबद्दल मला मोठा सन्मान वाटत आहे. तणाव, चिंता, डिप्रेशन आणि मानसिक आरोग्याशी निगडीत इतर आजारांचा सामना करत असलेल्या जगभरातील लाखो लोकांना मी हा पुरस्कार समर्पित करू इच्छिते.”

https://www.instagram.com/p/B4xgbdHDUtg/

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच तिचा छपाक सिनेमा रिलीज होणार आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज  झाला आहे.

https://www.instagram.com/p/B3uOYJ1j-Bn/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like