Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 214 नवीन रुग्ण रुग्ण, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 172 रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, नागपूर येथे ओमिक्रॉनचे (Omicron Covid Variant) रुग्ण वाढू लागले आहेत.

 

आज राज्यात 214 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबई (Mumbai) – 31, पुणे (PMC) – 158, पुणे ग्रामीण (Pune Rural) – 10, पिंपरी-चिंचवड, कल्याण डोंबिवली – प्रत्येकी 4, परभणी – 2, नाशिक, वसई विरार, औरंगाबाद, जळगाव – प्रत्येकी रुग्ण आढळले आहेत. राज्यात आजपर्यंत 2074 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1091  रुग्ण बरे झाले आहेत.

 

राज्यात कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण?

1. मुंबई – 740

2. पुणे (PMC) – 687

3. पिंपरी-चिंचवड – 118

4. नागपूर – 116

5. सांगली – 59

6. पुणे ग्रामीण – 56

7. मीरा भाईंदर – 52

8. ठाणे – 50

9. अमरावती – 25

10. औरंगाबाद -20

11. कोल्हापूर – 19

12. पनवेल – 18

13. सातारा – 14

15. उस्मानाबाद, अकोला, कल्याण डोंबिवली – 11

16. वसई विरार – 7

17. बुलडाणा – 6

18. भिवंडी – 5

19. अहमदनगर, नाशिक – 4

20. नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, लातूर – 3

21. गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर, परभणी – 2

22. रायगड, वर्धा, भंडारा, जळगाव -1

23. इतर  – 1

एकूण – 2074

 

 

Web Title :- Omicron Covid Variant | Today, there are 214 new patients of Omaicron in the state, the highest number of 172 patients in Pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

तुम्ही सुद्धा जास्त Paracetamol घेत आहात का?, वयाच्या हिशेबाने ‘हा’ आहे क्रोसीन,काल्पोल, डोलोचा योग्य डोस

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 43,697 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

SSC HSC Exam 2022 | 10 वी-12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती