Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट रेट जारी; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol Diesel Price Today | गेल्या काही काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दराचा (Petrol Diesel Price Today) भडका उडाला आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जात आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL) आज (मंगळवारी) पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या आहेत. आज इंधनाच्या भावात कोणताही बदल केला गेला नाही. महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या दरात घसरण झाल्यानंतर देखील घरगुती मार्केटमध्ये पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Price) कमी केले नाही.

 

पेट्रोल-डिझेल भाव तुम्ही SMS च्या माध्यमातूनही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकणार आहात. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबतही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागणार आहे. तसेच तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. (Diesel Price Today)

मुख्य शहरातील आजचा नवा भाव – 

 

दिल्ली –
– पेट्रोल दर – 95.41 रुपये प्रति लीटर. डिझेल – 86.67 रुपये प्रति लीटर

मुंबई –
– पेट्रोल दर – 109.98 रुपये. डिझेल – 94.14 रुपये प्रति लीटर

चेन्नई –
– पेट्रोल दर – 101.40 रुपये. डिझेल – 91.43 रुपये प्रति लीटर

कोलकाता –
– पेट्रोल दर – 104.67 रुपये. डिझेल – 89.79 रुपये प्रति लीटर

 

Web Title :- Petrol Diesel Price Today | petrol diesel new rates on today 21 december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Food Delivery APP-GST | 1 जानेवारीपासून अ‍ॅपवरून जेवण मागवल्यास लागेल टॅक्स! ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस महागणार का? जाणून घ्या

MahaTET Exam Paper Leak Case | ‘टीईटी’चा 2018 चा पेपर देखील… ! पुणे पोलिसांकडून राज्य परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त ‘सुखदेव डेरे’ याच्यासह GA Software चा बंगलुरुचा तत्कालीन संचालक अश्विनकुमारला अटक

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट?, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेच्या अजय गुजर यांच्या माघार घेण्याने संपकरी आक्रमक

Tukaram Supe Suspended | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर ठाकरे सरकारकडून मोठी कारवाई

Hamsa Nandini Breast Cancer | अभिनेत्री हमसा नंदिनीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर करून दिला जबरदस्त संदेश…