PM Kisan | तुमच्या स्टेटसमध्ये सुद्धा लिहीलाय का ‘हा’ शब्द, जाणून घ्या काय आहे अर्थ आणि केव्हापर्यंत येईल रक्कम?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | जर तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर, केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात 2000 रुपये लवकरच पाठवणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, शेतकर्‍यांच्या खात्यात 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी केला जाऊ शकतो. पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी तुम्ही आपले स्टेटस जाणून घेवू शकता. तिथे तुम्हाला माहिती मिळेल की, तुमच्या स्टेटसमध्ये काय लिहिलेले आहे. (PM Kisan)

 

हे लिहिलेले असेल तर लवकरच येतील पैसे

शेतकर्‍यांच्या खात्यात PM Kisan चा पुढील हप्त्या लवकरच येणार आहे. यासाठी सरकारने तयारी सुरूकेली आहे. तुम्ही सुद्धा 10 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर आपले स्टेटस तपासू शकता. जर तुमच्या हप्त्याच्या स्टेटसमध्ये Rft Signed By State लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ 10 व्या हप्त्याचे पैसे पुढील आठवड्यापर्यंत जारी होऊ शकतात.

 

असे जाणून घ्या स्टेटस

PM Kisan योजनेच्या ऑफिशियल वेबसाइटवर राईट साईडला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.

यानंतर Beneficiary Status ऑपशनवर क्लिक करा.

ज्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

आता आपला आधार नंबर, मोबाइल नंबर नोंदवा.

यानंतर स्टेटसची पूर्ण माहिती मिळेल.

 

Web Title :- PM Kisan | eagerly waiting for the installment of pm kisan yojana if these words are written in your status then soon 2000 rupees will come in your account

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एक्सर्बिया डेव्हलपर्सकडून 45 लाखांची फसवणूक ! कंपनीचे संचालक विशाल नहार, राहूल नहार, सचिन पाटील, नितीन सैद यांच्यावर FIR

Priyanka Chaturvedi | शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा ! उपराष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली खंत; सांसद टीव्हीचे अँकरपद सोडले

Women Safety Hub | अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्यांना झटका, महिलांच्या सुरक्षेसाठी Facebook ने आणलं ‘हे’ नवं फिचर

Pune Crime | पोलीस चौकीतील खुर्च्या फेकून देत पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण, पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Crime | जादुटोणाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रारीची धमकी; पुजार्‍याला लुबाडणार्‍या दोघांना अटक; महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा