• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, May 29, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    क्राईम स्टोरी

    Police Suicide News | दुर्देवी ! कर्जबाजारीपणातून तरूण पोलिस कर्मचार्‍याची आत्महत्या

    ताज्या बातम्या

    Pune PMC News | हडसपर येथील बनकर क्रिडा संकुल बांधल्यापासून 5 वर्षे बंदच ! आता…

    ताज्या बातम्या

    Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?; शिवसेना, राष्ट्रवादी…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • PM kisan | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला दरवर्षी 6000 बरोबर 36000 रुपये मिळतील, तात्काळ करा ‘हे’ काम
Advt.

PM kisan | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्हाला दरवर्षी 6000 बरोबर 36000 रुपये मिळतील, तात्काळ करा ‘हे’ काम

PM Kisan | pm kisan update under man dhan yojna farmers will get rs 36000 every year know here how

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
Last updated Jan 8, 2022
PM Kisan | pm kisan update under man dhan yojna farmers will get rs 36000 every year know here how
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM kisan | पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan) लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहिना 3 हजार रुपये मिळू शकतात आणि त्यासाठी त्यांना कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 2000 चे तीन हप्ते म्हणजेच वार्षिक 6000 रुपये मिळतात. पण आता या योजनेत (PM kisan Mandhan Yojna) तुम्हाला वार्षिक 36000 रुपये मिळू शकतात. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

आता तुम्हाला 36000 रुपये मिळू शकतात.

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत (PM kisan) शेतकऱ्यांना दर महिना पेन्शन दिली जाते. या योजनेंतर्गत वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहिना 3 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन स्वरूपात दिले जातात. वास्तविक मोदी सरकार ही रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी देते. चला तर जाणून घेऊयात तुम्ही कसे या योजनेत थोडे पैसे गुंतवून गारंटीड पेन्शन मिळवू शकता.

आवश्यक कागदपत्रे.

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. जसे आधार कार्ड, बँक खाते तपशील इ. पण जर तुम्ही पीएम किसानचा लाभ घेत असाल तर तुम्हाला यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये वयानुसार गुंतवणुकीची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

  • या योजनेचा लाभ 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो.
  • यासाठी लागवडीयोग्य जमीन जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत असावी.
  • यामध्ये किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे वयाच्या शेतकऱ्यांना 55 ते 200 रुपये महिन्याला, शेतकऱ्यांच्या वयानुसार गुंतवावे लागतील.
  • वयाच्या 18 व्या वर्षी सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना 55 रुपये गुंतवणूक करावी लागेल.
  • जर शेतकऱ्याचे वय 30 वर्षे असेल तर त्याला 110 रुपये जमा करावे लागतील.
  • जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

Web Title : PM Kisan | pm kisan update under man dhan yojna farmers will get rs 36000 every year know here how

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Sore Throat Problems | सर्दीपासून घसादुखीपर्यंत, गरम पाण्याचे सेवन हा एक प्रभावी घरगुती उपाय

aadhar cardBank accountcentral governmentCultivable Landfarmerslatest marathi newslatest marathi PM Kisan Mandhan Scheme newslatest news on PM Kisan
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pimpri Corona | चिंतेत वाढ ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post

Pune News | पोलीस अधिकाऱ्याची थेट 234 किलोमीटर सायकल स्वारी; फिटनेसबाबत संदेश देत ‘देहू ते पंढरपूर’ वारी




मनोरंजन

ताज्या बातम्या

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
मनोरंजन

Natasa Stankovic Bikini Photo | हार्दिक पांड्याची पत्नी…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Rashami Desai Glamorous Look | रश्मि देसाईनं शेअर केला…

Shaikh Sikandar May 28, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Weight Loss Drink | वजन कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे…

राष्ट्रीय

PPF Account तुम्हाला बनवू शकते करोडपती, पण कसे ? मोठी रक्कम…

राजकीय

ED Raid on Anil Parab | अनिल परब यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे…

ताज्या बातम्या

Pune Traffic Police | महामेट्रोच्या कामामुळे पर्णकुटी व Gold…

Latest Updates..

Weight Loss Ayurvedic Drink | वेट लॉससाठी धने, बडीशेप आणि…

May 28, 2022

Side Effects Of Apple Cider Vinegar | वजन कमी करण्यासाठी…

May 28, 2022

Mango Harmful Effects | आंबे खाल्ल्यानंतर ताबडतोब चुकूनही…

May 28, 2022

Black Pepper Benefits | रिकाम्यापोटी ‘या’…

May 28, 2022

Benefits Of Soaking | बदामच नव्हे, ‘या’ 5 वस्तू…

May 28, 2022

Police Suicide News | दुर्देवी ! कर्जबाजारीपणातून तरूण पोलिस…

May 28, 2022

Pune PMC News | हडसपर येथील बनकर क्रिडा संकुल बांधल्यापासून…

May 28, 2022

Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची…

May 28, 2022

Pune PMC Election 2022 | आम्हाला तर स्वबळावरच लढायचंय ?;…

May 28, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Weight Loss Ayurvedic Drink | वेट लॉससाठी धने, बडीशेप आणि जीरे मिसळून बनवा…

nagesh123 May 28, 2022

This Week

Pune Crime | धक्कादायक ! पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत…

May 28, 2022

Mutual Fund SIP Calculator | रू. 500 मासिक गुंतवणुकीतून 5, 10, 20…

May 28, 2022

ISIS Connection | ‘होय माझा इसिसशी संबंध’; परभणीतील 29…

May 28, 2022

Thackeray Government | राज्यातील महिलांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा !

May 28, 2022

Most Read..

मनोरंजन

Hina Khan Summer Look Photo | समर लूकमधील फोटो शेअर करून हिना खाननं सोशल मीडियावर केला कहर, फोटोपाहून चाहते झाले…

May 28, 2022
ताज्या बातम्या

Benefits Of Soaking | बदामच नव्हे, ‘या’ 5 वस्तू भिजवून खा, वेगाने तयार होईल रक्त, प्रोटीन-कॅल्शियमची भासणार…

May 28, 2022
ताज्या बातम्या

Weight Loss Ayurvedic Drink | वेट लॉससाठी धने, बडीशेप आणि जीरे मिसळून बनवा डिटॉक्स वॉटर, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

May 28, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.