PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेकडून एफसी रोडवरील हॉटेल वैशाली व हॉटेल क्वीनस येथील अनधिकृत शेडवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) बुधवारी (दि. 20) एफसी रोडवरील (FC Road Pune) हॉटेल वैशाली (Hotel Vaishali) व हॉटेल क्वीनसवर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे 3000 चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. (PMC Anti-Encroachment Drive)

हॉटेल क्वीनस आणि हॉटेल वैशालीचे 3 हजार चौ. फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उपअभियंता सुनील कदम आणि शाखा अभियंता राहुल रसाळे यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा शेड्स पाडण्यात आले. पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आल्याची माहिती, सुनील कदम यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

3 Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या कारण

Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू, डॉक्टरवर FIR

Pune Crime News | कलयुग ! सख्या भावाने अत्याचार करुन 14 वर्षाच्या बहिणीला केले गर्भवती; मुलीने दिला बाळाला जन्म

प्रॉपर्टीच्या कारणावरुन साडी चोरुन करणी करण्याचा प्रयत्न; मामा, आजी, ‘देवऋषी’सह सहा जणांवर गुन्हा दाखल

सदाशिव पेठ: हातगाडी लावण्यावरुन तळणीची कढई मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

Pune News | आज पुण्यातील स्त्रिया जे काही करत आहेत ते बघून कौतुक वाटते – अमृता खानविलकर