×
Homeताज्या बातम्याPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 'कोरोना'च्या 84 रुग्णांचे निदान,...

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. पुणे शहरात (Pune Corona) गेल्या 24 तासांत 5 हजार 962 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 84 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 99 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.

 

शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या आत आल्याने पुणेकरांना (Pune Corona) मोठा दिसाला मिळाल आहे. शहरामध्ये सध्या 852 सक्रिय रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 92 रुग्ण गंभीर आहेत तर 60 जण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

शहरामध्ये आजपर्यंत 37 लाख 782 जणांची तपासणी करण्यात आली आहे.
यामध्ये 5 लाख 6 हजार 965 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.
त्यापैकी 4 लाख 97 हजार 009 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या 24 तासात शहरात 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यापैकी एक रुग्ण शहरातील आहे तर एक रुग्ण शहराबाहेरील आहे.
शहरात आजपर्यंत 9104 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 84 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Booster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार? शास्त्रज्ञांनी केली मोदी सरकारकडे शिफारस

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर

BJP-MNS Alliance | भाजप-मनसे युती होणार? ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ – मनसे नेते बाळा नांदगावकर

Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड

LIC Kanyadan Policy | ‘या’ योजनेत केवळ 121 रुपये जमा करा, मुलीच्या विवाहासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

Vijay Wadettiwar | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने निर्बंध?, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News