Pune Crime | पिस्तुलाचा धाक दाखवून माजी नगराध्यक्षाच्या मुलाने केला बलात्कार; दौंडमधील घटना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिस्तुलाचा धाक (Pistol) दाखवून महिलेवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी दौंड येथील माजी नगराध्यक्षाच्या (Former Mayor) मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम शेख Wasim Sheikh (रा. कुंभारगल्ली, दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा माजी नगराध्यक्ष बादशाह शेख (Badshah Sheikh) यांचा मुलगा आहे. पीडित महिलेच्या (Pune Crime) तक्रारीवरून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

बादशाह शेख आणि वसीम शेख यांच्यासह कुटुंबातील काही जणांवर विनयभंग (Molestation), अॅट्रॉसिटी (Atrocity), मारहाण (Beating) प्रकरणी गुन्हा करून तीन जणांना अटक (Arrest) केली आहे. आरोपीला मदत केल्याप्रकरणी वसीम याच्या कुटुंबातील पाच जणांवर दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. (Pune Crime)

 

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसीम शेख याने एका 33 वर्षीय महिलेला तिच्या
इच्छेविरुद्ध शहरातील विविध भागात नेऊन पिस्तुलाचा धाक दाखवून तिचे अश्लील व्हिडिओ (Porn Video) काढले.
तसेच कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
हा प्रकार डिसेंबर 2011 ते 22 ऑगस्ट 2022 या दरम्यान घडला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

Web Title :- Pune Crime | former mayors son raped at gunpoint in daund filed a case pune daund crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian Railway | रात्री दहानंतर रेल्वेत आवाज केल्यास गाडीतून उतरावे लागेल

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Mohit Kamboj Target Sushma Andhare | ‘सुषमा अंधारे संजय राऊतांचे फीमेल व्हर्जन’ – मोहीत कंबोज