Browsing Tag

Atrocity

इंदापूर : रेड्यात दोन कुटुंबात रस्त्यावरून राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

इंदापूर : रेडा (ता.इंदापूर) येथे जुण्या रस्त्याच्या वादावरून दोन कुटुंबात मारहाण व शिवीगाळ घटना घडली असुन दोघांनीही इंदापूर पोलीसात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असुन एका कुंटुबातील चार व्यक्तीवर अट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला…

‘तुझ्या कुटुंबाला ‘कोरोना’ झालाय’ म्हणत फोडलं तरुणाचं डोकं, अ‍ॅट्रॉसिटी…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या रुग्णांची राज्यातील वाढती संख्या लक्षात घेता सर्वत्र काळजी घेण्यात येत आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त करण्यात आला असून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन…

डॉक्टरकडून 75 लाख खंडणी उकळल्याचं प्रकरण : फरार मनोज अडसूळला घाटकोपरहून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अ‍ॅट्रोसिटीची भिती दाखवून डॉ़ रासने यांच्याकडून तब्बल ७५ लाख रुपये उकळणारा व गेले काही दिवस फरार असलेल्या मनोज अडसुळ याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने घाटकोपर येथून ताब्यात घेतले. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल…

‘व्हॅलेंटाईन डे’ पडला महागात ! विनयभंगासह ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा दाखल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - खामगाव येथील एका विद्यालयात विद्यार्थीनीला ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी प्रपोज करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. शाळेच्या आवारात जाऊन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधा विनयभंगाबरोबरच…

डॉक्टरला मागितली 10 लाखांची खंडणी, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी श्रीरामपुरातील एका डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. श्रीरामपुर शहरातील या घटनेमुळे वैद्यकीय…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध ‘याचिका’ करणाऱ्यास 2 लाखांचा दंड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - अ‍ॅट्रोसिटीचा गुन्ह्याची माहिती निवडणुक अर्ज भरताना लपून ठेवली हा आरोप सिद्ध न करता आल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास नागपूर खंडपीठाने २ लाखांचा दंड ठोठावला…

अहमदनगर : आदिवासी महिलेस मारहाण, बलात्कारप्रकरणी माजी महापौरांसह 10 जणांविरूद्ध FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जागेच्या वादातून आदिवासी महिलेस मारहाण करून दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दहा जणांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा समावेश आहे. ते…

पुणे जिल्ह्यातील पौडच्या तत्कालीन नायब तहसिलदावर अ‍ॅट्रॉसिटीचा FIR

पुणे(हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाईन - खरेदी केलेल्या भुखंडाची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याचे तहसिलदारांनी आदेश दिले असताना देखील हिंजवडीचे तत्कालीन गाव तलाठी आणि पौडचे नायब तहसिलदार यांनी संगनमत करून विरोधात निकाल दिला. तसेच मिळकत त्रयस्थ…

बेकायदा नोंदीप्रकरणी तलाठी, नायब तहसीलदार यांच्याविरुद्ध ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात बारा वर न करता दुसऱ्याने हरकत घेतल्याचे दर्शवून परस्पर दुसऱ्याच्या नावावर जमीन केली. तसेच त्याविरुद्ध केलेल्या अपिलावर तब्बल १३ वर्षे जाणीवपूर्वक निर्णय न करणाऱ्या तलाठी व नायब…