Pune Crime News | ‘बाऊंसी’वर एअरगनमधून गोळीबार; मांजरी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | आरडाओरडा करुन नेहमी त्रास देणार्‍या कुत्र्यास एकाने एअरगनमधून गोळी (Airgun) घालून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोळी घालणार्‍यास पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News )

अली रियाज थावेर (रा. जी एच कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी) असे त्याचे नाव आहे. याबाबत 46 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गुरजि नं. १८०८ /२३) दिली आहे. हा प्रकार मांजरीतील किरण इन्केव्ह येथे २१ नोव्हेबर रोजी रात्री ११ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील किरण इन्केव्ह लोकमंगल सोसायटी समोरील डांबरी रोडवर
फिर्यादी यांची पाळीव कुत्री बाऊंसी ही बसलेली होती. कुत्री आरडाओरडा करुन त्रास देत असल्याने अली थावेर हे
आपल्याकडील स्पोटर्स एअरगन घेऊन तेथे आले. त्यांनी गोळी घालून कुत्रीला जखमी करुन विकलांग केले.
फिर्यादी यांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर आता फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे (PSI Santosh Gore)
तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime News | वर पक्षाच्या खोलीतून सव्वा लाखांचा ऐवज लंपास, दिघी परिसरातील घटना

Pune Pimpri Crime News | ‘जिलब्या गँगला जो कोणी नडणार, त्याची…’ दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या पिंपरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

NCP MP Supriya Sule | शिक्षण मंत्र्यांची उमेदवार मुलीला भर कार्यक्रमात ‘डिस्कॉलिफाय’ करण्याची धमकी, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

पुण्यात ट्रॅफिक जाममुळे महिलेचा मृत्यू, 17 तासानंतर वडगाव शेरी चौकातील टँकर बाजूला

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

भरधाव डंपर चालकाने रोड क्रॉस करणाऱ्या इसमास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू, गुन्ह्यातून डंपर चालकाची निर्दोष मुक्तता

मनाविरुद्ध मुलाला जन्म दिल्याने विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला अटक; भोसरी परिसरातील घटना