×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पीएमपी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, लोणी काळभोर परिसरातील घटना

Pune Crime | पीएमपी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमपी बसच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू (Pune Crime) झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणे – सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पीएमपी बस चालकाच्या विरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

रविंद्र बबन अडसूळ (वय – 55, रा. कुंजीरवाडी, पुणे – सोलापूर रस्ता, पुणे) असे मृत्यु झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत रविंद्र अडसूळ यांचा मुलगा लक्ष्मण अडसूळ याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

रविंद्र अडसूळ कुंजीरवाडी फाटा परिसरातून पायी जात होते.
यावेळी पीएमपी बसने अडसूळ यांना धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झाल्याने अडसूळ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pedestrian killed in collision with pmp bus pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे तेजस्वी यादव भेटीत कोणत्या विषयावर चर्चा?, आदित्य ठाकरे म्हणाले…

Jalna ACB Trap | जमीन नावावर करुन देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणारा तलाठी लाच लुचपत विभागाच्या ताब्यात

MP Bhavana Gawali | अकोल्यातील गोंधळावर खासदार भावना गवळींनी केली तक्रार दाखल;
खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख यांनी चिथावल्याचा आरोप

Shraddha Walkar Murder Case | ‘चौकशी दडपण्यात आली का?’ भाजपचे नेते आशिष शेलार यांचा श्रद्धाच्या जुन्या तक्रारीवर चौकशीची मागणी; तत्कालीन सरकारवरही आरोप

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News