Browsing Tag

PMP

‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पीएमपीच्या पासला मुदतवाढ देण्याची हजारो प्रवाशांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिचंवड महानगरपालिका हद्दी बाहेरील बस सेवा 17 मार्चपासून बंद झाली आहे. पीएमपीच्या हजारो…

देशभरात ‘जनता कर्फ्यु’ ! सर्वत्र संचारबंदीसारखी स्थिती, रस्त्यांवर ‘शुकशुकाट’, मुंबईत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी सकाळपासूनच जनता कर्फ्यु सुरु झाला असून मुंबई, पुण्यासह देशभरातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. रेल्वे, एस टी बस, बेस्ट, पीएमपी या काही प्रमाणात…

स्वारगेट पोलिसांकडून दरोड्याच्या गुन्ह्यातील टोळीकडून PMPML बसमधील चोरीचे गुन्हे उघड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या मुंबईच्या टोळीकडून शहरात पीएमपीत चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ११ गुन्हे उघडकीस आले आहेत कारने पुण्यात येऊन लॉजवर राहत होते. दिवसा पीएमपीत प्रवासकरून…

काय सांगता ! होय, पुण्यातील कात्रज चौकात विना चालक धावली PMPML ‘बस’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज येथील चौकात बसचालक हेंडब्रेक लावून कंडक्टरला बोलवायला गेला आणि कोणाला काही समजायच्या आत बस उतारावरुन वेगाने पुढे जाऊ लागली. तिने वाटेत दोन रिक्षांना धडक दिली. चालकाविना पुढे जात असलेली बस पाहून एका युवकाने…

PMP च्या धडकेत पुण्यात मामाकडे शिकण्यासाठी आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात मामाकडे शिकण्यासाठी आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा पीएमपी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. अजय नामदेव राठोड (वय-14 रा. फुरसुंगी ता. हवेली मुळ. रा. परभणी) मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अजय राठोड हा…

पीएमपीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - भरधाव पीएमपीएल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ते मार्केटयार्ड येथे भाजीखरेदीसाठी येत होते. त्यावेळीच हि दुर्दैवी घटना घडली. स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकातील ब्रीजखाली ही घटना घडली. खुशाल अर्जुन…

टाटा मोटर्स, ओलेक्टा कंपन्यांना ‘पीएमपी’ ठोठावणार ‘दंड’

olacta : पोलीसनामा ऑनलाइन - एका बाजूला शहरात प्रवाशांना पुरेशा बस नसल्याने त्याचे हाल होत असताना मागणी नोंदवूनही कंपन्यांनी वेळेवर बस पुरविल्या नाहीत, त्यामुळे पीएमपीला प्रवासी असूनही त्यांना सेवा देण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे पीएमपीला बस…

१ जूनपासून PMP चा मासिक पास आता ‘या’ नव्या स्वरुपात ; ‘हे’ आहेत वैशिष्ट्ये

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पुण्याची लाईफलाईन असलेली पीएमपीएमएल आता नवीन तंत्रज्ञान अवलंबताना दिसून येत आहे. एक जूनपासून दर महिन्याच्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला पास आता प्रवाशांना 'मी कार्ड' च्या स्वरूपात मिळणार आहे. या पासची…

पुणे : पीएमपी प्रवासादरम्यान १.७५ लाख लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गर्दीचा फायदा घेऊन पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. तळेगाव ढमढेरे ते चंदननगर मार्गावरील बसने प्रवास करताना शुक्रवारी…

‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- गेल्या वर्षी जागतीक महिला दिना निमित्त पीएमपीने महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी सुरू केलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी आदर्श ठरत आहे. सध्या एकुण ३८ बसमार्फत ही सेवा दिली जात असून मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बसची त्यात भर…