Pune Pimpri Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | विनापरवाना पिस्टल (Unlicensed Pistol) बाळगणाऱ्या एका तरुणाला भोसरी पोलिसांनी (Pimpri Police) अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल मॅक्झीनसह जप्त केली आहे. ही कारावाई अंकुशराव लांडे नाट्यगृहाजवळ असलेल्या भाजी मंडईजवळ शनिवारी (दि.18) सायंकाळी साडेसातच्या सुमारास केली. (Pune Pimpri Crime News)

कुणाल सचिन डाके Kunal Sachin Dake (वय-20 रा. नथु फुगे चाळ, गव्हाणेवस्ती, भोसरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार धोंडिराम केंद्रे (वय-36) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आर्म अॅक्ट सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुशराव लांडगे नाटसभागृहाजवळ भाजी मंडई येथे एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करुन पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपये किंमतीचे पिस्टल व मॅक्झिन आढळून आले.
पोलिसांनी पिस्टल जप्त करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी (PSI Bhawari) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 13 लाखांची फसवणूक, चिंचवडमधील प्रकार

ग्राहकांनी ऑनलाईन मागवलेले 23 मोबाईल कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने पळवले, पिंपरी चिंचवडमधील प्रकार

एकाच फ्लॅटची दोन जणांना विक्री, बिल्डरसह तिघांवर गुन्हा दाखल; देहुगाव येथील प्रकार

ऑनलाइन टास्क देऊन तरुणाला 18 लाखांचा गंडा, पिंपळे गुरव मधील प्रकार

Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार, घोरपडी गावातील प्रकार

Pune Crime News | इन्स्टाग्रामवर व्हिडिओ का टाकला?, तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; उरुळी देवाची येथील घटना

सार्वजनिक रोडवर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, हडपसरमधील प्रकार; दोघांना अटक