पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune PMC News | अभियंता दिनाचे औचित्य साधून पीएमसी इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने शनिवार (दि. ३०) शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायकल रॅलीस पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (Pune PMC News)
सायकल रॅली दरम्यान पर्यावरण विषयक जनजागृती व स्वच्छता चे संदेश देण्यात आले. यावेळी गोवा येथील वर्ल्ड चैम्पियनशिप स्पर्धा पूर्ण करणारे विशाल पाटील आणि एव्हरेस्ट बेसकॅम्प ट्रेक आणि ईतर सायकल रैली करणारे नितीन देडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मनपा अधिकारी, सेवक उपस्थित होते. रॅली जंगली महाराज रस्त्याने अलका चौक, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता मार्गाने मनपा भवन या मार्गे संपन्न झाली. (Pune PMC News)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा
Sachin Waze | खंडणी प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर
Prakash Ambedkar – Lok Sabha Elections | दिवाळीनंतर देशात ‘कत्तल की रात’… – प्रकाश आंबेडकर
Congress Demands Action Against Gunaratna Sadavarte | गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसचे
आव्हान, म्हणाले – ‘गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई करण्याची हिंमत दाखवा’