Pune : राहुल श्रीरामे यांची वाहतूक शाखेच्या उपायुक्त पदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या वाहतूक उपायुक्तपदी राहुल श्रीरामे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आणखी पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी राहुल श्रीरामे यांची यापूर्वी शासनाने पुणे शहर पोलीस दलात परिमंडळ चारचे उपायुक्त बदली केली होती. पण त्याठिकाणी असणाऱ्या उपायुक्तांची बदली करण्यात न आल्याने पुन्हा हे आदेश काढावे लागले आहेत.

या अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या…
(कोठून कोठे)

प्रियांका नारनवरे – पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक, पुणे शहर

पंकज देशमुख – परिमंडळ चार, पुणे शहर

राहुल श्रीरामे – पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा पुणे

संजयकुमार बारकुंड- पोलीस अधीक्षक, महामार्ग रायगड (पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री सुरक्षा, मुंबई)

विजयकांत सागर – पोलीस उपायुक्त, मीरा भाईंदर (प्रतिक्षाधीन)

जयश्री गायकवाड – अप्पर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर (पोलीस अधीक्षक, अप्पर महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा कार्यालय)

 

विजय वसंत पवार – अप्पर पोलीस अधीक्षक, नंदुरबार (प्रतिक्षाधीन)

पंकज डहाणे – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 4, नागपूर

प्रकाश गायकवाड – अप्पर पोलीस अधीक्षक, पालघर (सीआयडी)

मंचक इप्पर – पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक, पिंपरी चिंचवड

सुधीर हिरेमठ – पोलीस उपायुक्त, मुख्यालय, पिंपरी चिंचवड

पी. एन. कराड – पोलीस उपायुक्त, वाहतूक, नवी मुंबई

आंचल दलाल – उपाविभाय पोलीस अधिकारी, सातारा शहर

समीर शेख – अप्पर पोलीस अधीक्षक, अहेरी, गडचिरोली

सोमय मुंढे – अपर पोलीस अधीक्षक, अहेरी, गडचिरोली

मुक्काम सुदर्शन – अप्पर पोलीस अधीक्षक, परभणी