‘किंग’ खानची ‘लाडकी’ सुहानाचा पहिला लघुपट ‘रिलीज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सनं बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर आता बॉलिवूडच्या किंग खानची लाडकी सुहाना खान हिनंही आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला आहे. गेल्या दोन तीन वर्षात अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीविषयी चर्चा सुरू आहे. तिच्या लघुपटाविषयीदेखील अनेकदा बोललं गेलं आहे. अशातच सुहानाचा लघुचित्रपट प्रदर्शित झाला आहे द ग्रे पार्ट ऑफ ब्लू असं लघुचित्रपटाचं नाव आहे.

सुहानाचा हा सिनेमा एका प्रेमकथेभोवती फिरताना दिसत आहे. रोबिन गोनेला असं सुहानाच्या भूमिकेचं नाव आहे. या 10 मिनिटांच्या सिनेमात तिनं उत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या तिच्या लघुचित्रपटाची चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/B41a6V1pMCu/

https://www.instagram.com/p/B0golkhJ9ro/

https://www.instagram.com/p/Bx9wXYfJUQH/

https://www.instagram.com/p/BxET8JUDYbL/

https://www.instagram.com/p/Bth48EbjVTw/

https://www.instagram.com/p/Bl-S9nHgXSU/

https://www.instagram.com/p/Bl7Ahnlg2jh/

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !