Sugar Level And Cholesterol | बीएमआयच्या मदतीने साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी दीर्घकाळापर्यंत निरोगी राहू शकते; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sugar Level And Cholesterol | वेळोवेळी हेल्थ चेकअप (Health Checkup) करून घेतल्यास अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या आपण टाळू शकतो. वय वाढलं की पचनप्रक्रिया मंदावू लागते. त्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो. ज्यामुळे रक्तदाब, मधुमेह (Blood Pressure, Diabetes) अशा इतरही अनेक समस्या उद्भवतात. पण आवश्यक त्या चाचण्या करून घेत राहिलात तर वेळीच धोका लक्षात येतो, त्यामुळे गंभीर आजारांपासून बचाव करता येतो (Sugar Level And Cholesterol).

 

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)- बॉडी मास इंडेक्स दर्शवितो की एखादी व्यक्ती चरबी, पातळ किंवा सामान्य श्रेणींच्या यादीमध्ये आहे. याच्या मदतीने स्त्री किंवा पुरुषाचे योग्य वजन किती असावे, हे कळू शकते. बीएमआयवर लक्ष ठेवून आहार आणि व्यायामाच्या (Diet And Exercise) मदतीने तुम्ही तुमचं वजन सहज नियंत्रित करू शकतात. जाणून घ्या (Sugar Level And Cholesterol).

 

१८.५ – वजन नेहमीपेक्षा कमी
१८.५ २४.९ सामान्य
२५ – २९.९ वजन सामान्यपेक्षा जास्त
३० ३४.९ मोटाबेसिटी
३५ ३९.९ अत्यधिक स्थूलता
४० – अस्वास्थ्यकर लठ्ठपणा

 

रक्तातील साखर (Blood Sugar) :
ग्लुकोज एक प्रकारची साखर आहे. जो शरीरातील ऊर्जेचा स्रोत आहे. इन्सुलिन नावाचा एक संप्रेरक ग्लूकोज पेशींमध्ये नेण्याचे काम करतो. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण खूप जास्त किंवा खूप कमी असते, दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक असतात.

आपण उपवास करत असल्यास, आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) ७०-१०० मिलीग्राम / डीएल दरम्यान असावी. परंतु जर ही पातळी १००-१२६ मिलीग्राम / डीएल पर्यंत पोहोचली तर ती पूर्व-मधुमेह स्थिती आहे. आणि जर साखरेची पातळी १३० मिलीग्राम / डीएलपेक्षा जास्त पोहोचली तर ती अगदी धोकादायक मानली जाते.

 

कोलेस्ट्रॉल (Cholesterol) :
शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण (Cholesterol Level) जास्त असल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे चांगले आणि वाईट (Good And Bad Cholesterol) असे दोन प्रकार असतात.
खराब कोलेस्ट्रॉल वाढणे आरोग्याच्या दृष्टीने खुप हानिकारक आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉलची एकूण पातळी २०० मिलीग्राम/डीएलपेक्षा कमी असावी.
एलडीएल (LDL) म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल १०० मिलीग्राम /डीएलपेक्षा कमी असावे, एचडीएल (HDL) म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल ६० मिलीग्राम / डीएलपेक्षा जास्त असावे
आणि ट्रायग्लिसेराइड १५० मिलीग्राम / डीएलपेक्षा कमी असावे तरच आपण तंदुरुस्त असाल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Sugar Level And Cholesterol | regularly checking bmi sugar level and cholesterol can remain healthy for a long time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’ गोष्टींचं अधिक सेवन तर करत नाहीत ना?

 

 Soaked Dry Fruits Benefits | उन्हाळ्यात भिजलेले ड्रायफ्रुट्स खा, जाणून घ्या होणारे फायदे

 

Methods For Removing Wrinkles | वाढत्या वयाबरोबर हातावर सुरकुत्या पडत आहेत, ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब करा; जाणून घ्या