Supreme Court Lawyers | दहशतवादी संघटना SFJ ची SC च्या 35 वकीलांना धमकी, म्हटले – ‘PM मोदींना मदत करू नका’

नवी दिल्ली – वृत्त संस्था – Supreme Court Lawyers | सुप्रीम कोर्टच्या जवळपास 35 वकीलांना खलिस्तान समर्थकांकडून धमकी मिळाली आहे. सिख फॉर जस्टिसकडून इंग्लंडच्या नंबरवरून आलेल्या ऑटोमेटेड फोन कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. (Supreme Court Lawyers)

कॉलच्या ऑडियो रेकॉर्डिंगवरून हा खुलासा झाला की, कॉल करणार्‍याने म्हटले की, शेतकरी आणि पंजाबच्या शिखांविरोधात दाखल खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने पीएम मोदींना मदत करू नये. शिख दंगल आणि हत्याकांडात अजूनपर्यंत एकाही दोषीला शिक्षा मिळालेली नाही.

सुमोर डझनभर वकिलांनी दावा केला आहे की, त्यांना धमकीची क्लिप मिळाली आहे. सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशनने या बाबत सुप्रीम कोर्टच्या सेके्रटरी जनरल यांना सिख फॉर जस्टिसकडून मिळालेल्या या धमकीची माहिती दिली आहे.

इकडे, आजच सिख फॉर जस्टिस संघटनेशी संबंधीत काही ट्विटर हँडल 26 जानेवारीला इंडिया गेट आणि लाल किल्ल्यावर नाकाबंदी करण्याबाबत ट्विट करत आहेत. ते पीएम नरेंद्र मोदींच्या विरोधात नाकाबंदीच्या आयोजनासाठी 10 लाख डॉलरच्या फंडची घोषणा करत आहेत. (Supreme Court Lawyers)

Web Title : Supreme Court Lawyers | threat to 35 supreme court lawyers from sikh for justic organisation farm laws narendra modi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…

Multibagger Stock | 3 महिन्यात 300% वाढला ‘या’ बासमती तांदळाच्या कंपनीचा स्टॉक, तुम्ही खरेदी केला आहे का?

PM Kisan | खुशखबर ! ज्या शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये आतापर्यंत आले नाहीत पैसे, ‘या’ तारखेला होतील जमा, जाणून घ्या तारीख

Girish Mahajan | पुणे पोलिसांनी जळगावमधून महत्वाची कागदपत्रे घेतली ताब्यात, गिरीश महाजन अडचणीत येणार?

Link Aadhaar To Voter ID | केवळ एका SMS ने लिंक होईल वोटर आयडी कार्ड आणि आधार,
1950 वर कॉल करून सुद्धा मिळवू शकता ‘ही’ मोठी सुविधा