Bipasha Basu | बिपाशा बासूला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, मुलीसोबत दिली ही पोज ; फोटो सोशल…
पोलीसनामा ऑनलाईन - आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता आणखी एक जोडपे बॉलीवूडच्या पालकांच्या क्लबमध्ये सामील झाले आहे. ते जोडपे म्हणजे बिपाशा बसू (Bipasha Basu ) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover). शनिवारी, 12 नोव्हेंबर रोजी हे दोघेही…