Browsing Tag

गिरीश महाजन

राज्यात MBBSच्या ३६७० जागा वाढणार ; पुणे, मिरज येथे विशेष ‘पॅरामेडिकल’ सेंटरला मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात एमबीबीएसच्या ३६७० जागा वाढवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मंजुरी दिली असून सात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांनाही परवानगी मिळाली आहे. तसेच पुणे आणि मिरज येथे विशेष पॅरामेडिकल सेंटर उभारण्यास राज्य…

‘रॅगिंग’विरोधी कायदा होणार अधिक ‘सक्षम’ ; राज्य सरकारचा निर्णय

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी हिने वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटले. त्यामुळे आता…

काँग्रेस-राष्ट्रवादीचे तब्बल २५ आमदार भाजपच्या संपर्कात ; भाजपच्या ‘या’ मंत्र्याचा शड्डू…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे तब्बल 25 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते आहे. याबाबातचा खुलासा खुद्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केला आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले की यावर्षी राज्यात होणाऱ्या…

‘फोन’ करण्याची गरज नाही ; भाजपमध्ये येण्यासाठी ‘रांग’ : गिरीश महाजनांचा…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असण्याचा दावा करण्याऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी…

गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे ‘मुख्यमंत्री’ ? जाणून घ्या काय आहे ‘सत्य’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांना महाजन यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता त्यांचे कार्यकर्ते वर्तवत…

डॉ. पायल तडवी प्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरण क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएम स्ट्राँग रूम बाहेर झोपावे : गिरीश महाजन

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्पिरिंग होऊ शकते त्यामुळे ज्या ठिकाणी ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आली आहेत त्या परिसरातील मोबाईल टॉवरवर जॅमर बसवावेत. अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन…

‘केवळ बोलून चालत नाही तर कर्तृत्वसुद्धा लागते’ ; गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे नाशिकची महापालिका होती. त्यांनी तिथे काय करुन दाखवले? आणि आता केवळ २ नगरसेवक निवडून आले आहेत. केवळ बोलून चालत नाही, कर्तृत्वसुद्धा लागते, असा टोला जलसंपादन मंत्री गिरीश महाजन…

राज ठाकरेंनी आरोप सिद्ध केल्यास राजीनामा देईन : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाते असा आरोपी राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी हे सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन, असे खुलं आव्हान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे. राज ठाकरे यांनी…