Browsing Tag

चोरी

मास्क आणण्यासाठी महिला गेली बाजारात, चोरट्यांनी घरावर मारला डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मास्क आण्यास गेलेल्या महिलेच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना हडपसर परिसरात घडली. चोरट्यांनी घरफोडीकरून 46 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेलच्या पार्किंगमधून कारची काच फोडून ऐवज लंपास

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रोड परिसरातील प्रसिद्ध ब्रह्मा हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी भरदिवसा 45 हजाराचा ऐवज चोरून नेला. दोन दिवसांपुर्वी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने सिंहगड…

चोरीच्या पैशातून मैत्रिणीला 5 स्टारमध्ये ‘जेवण’ अन् दोस्तांना ‘ड्रिंक’,…

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - कोरेगाव पार्कमधील एका रुग्णालयातून 27 हजाराची रोकड चोरून पसार झालेल्या कामगाराला गुन्हे शाखेने पकडले. त्याने चोरीच्या पैशांमधून मैत्रिणीला पंचतारांकित हॉटेलात जेवण अन मित्रांना दारूची पार्टी दिली आहे. तर, खडकीत…

PMPML प्रवासात पुन्हा सोन्याची बांगडी चोरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात पीएमपीएल बस प्रवासादरम्यान चोर्‍यांचे सत्र कायम असून, पुन्हा एका ज्येष्ठ महिलेला लक्ष्य करून त्यांच्या हातातील बांगडी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार पेठेतील 56 वर्षीय जेष्ठ महिलेने…

घरकाम करणार्‍या मोलकरणीनं चोरले पावणे 3 लाख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घर काम करणार्‍या मोलकरणीनेच कुटूंबिय रुग्णालयात गेल्यानंतर घरातील पावणे तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. बालेवाडीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संकल्प जैन (वय 36, रा. बाणेर) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात…

स्वारगेट पोलिसांकडून दरोड्याच्या गुन्ह्यातील टोळीकडून PMPML बसमधील चोरीचे गुन्हे उघड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या मुंबईच्या टोळीकडून शहरात पीएमपीत चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून तब्बल ११ गुन्हे उघडकीस आले आहेत कारने पुण्यात येऊन लॉजवर राहत होते. दिवसा पीएमपीत प्रवासकरून…

इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरची कॉईल चोरीला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - फुरसुंगीत सिमेंट मिक्सर प्लांटजवळील इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफार्मरची 57 हजार रुपये किंमतीची तांब्याची कॉईल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 26 फेबु्रवारी रोजी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी नागेश फडतरे (वय 21, रा. कदमवाक…

भारती विद्यापीठ परिसरात बंद फ्लॅट फोडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारण्याचे सत्र सुरूच असून, भारती विद्यापीठ परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात…

PMPML प्रवासात पुन्हा ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरली

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पीएमपीएल प्रवासातील चोर्‍या सुरूच असून, पुन्हा एखदा ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी पीएमपी प्रवासात चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. धायरी ते स्वारगेट प्रवासादरम्यान हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी 80…

चतुश्रृंगी परिसरात बंद फ्लॅट फोडला

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चतुश्रृंगी परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून 1 लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…