Browsing Tag

बच्चू कडू

खुशखबर ! कर्जमाफीच्या दुसर्‍या टप्प्याबाबत मंत्री बच्चू कडूंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने आपली वचनपूर्ती केली आहे. आमचं सरकार केवळ घोषणा करणारं नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारं असल्याचं सांगत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज (सोमवार)…

राज्यमंत्री बच्चू कडूंचा दणका ! 2 तहसीलदार दर्जाच्या अधिकार्‍यांचं ‘तडकाफडकी’ निलंबन

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - कामात हलगर्जीपणा करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना सळो की पळो करून सोडणारे आमदार बच्चू कडू हे राज्यमंत्री झाल्यानंतर कसे काम करणार, याची उत्सुकता सर्वांनाच वाटत होती. परंतु, त्यांच्या कामाचा एक नुमना त्यांनी…

मंत्रिमंडळ विस्तारात ‘विदर्भा’च्या वाट्याला 8 ‘मंत्रिपदं’, ‘या’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ठाकरे सरकारने आज मंत्रिमंडळ विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भातील 8 मंत्र्यांना मंत्रिपदं मिळाली आहेत. 7 जणांना कॅबिनेट मंत्रीपद तर एकाला राज्यमंत्रीपद अशी मंत्रिपदं विदर्भाच्या वाट्याला आली आहेत. आज 36…

मंत्रिपद नं दिल्यानं सुनील राऊत नाराज आहेत का ? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज दुपारी हा सोहळा पार पडला. महाविकासआघाडीच्या एकूण 35 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सजंय राऊत यांनी महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात आणि…

‘7 वा वेतन आयोग लगेच दिला, मग शेतकर्‍यांना हमीभाव का नाही’ (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - मी शेतकऱ्याचं पोरगं असून शेतकऱ्यांसोबत राहणार. मी इकडचाही नाही अन् तिकडचाही नाही. आम्ही दिल्लीकरांपुढे शेपूट हलवत नाही, इथूनच दिल्लीवाल्यांना शेपूट हलवायला लवतो, असे म्हणत भाजप नेत्यावर आमदार बच्चू कडूंनी प्रहार…

‘शेतकऱ्यांना लुटणारे आता आक्रमक होताहेत’ !

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधात असलेले भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी…

सावरकर कुठं अन् हे आमदार कुठं ? शेतकर्‍यांचा प्रश्न महत्वाचा, राजकारण नको

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरून गोंधळ निर्माण झाला. भाजप आमदारांनी 'मी सावरकर' असं लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान करून सरकारचा निषेध नोंदवला. स्वातंत्र्यवीर…

सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ‘ओपन’ करा, आ. बच्चू कडूंच्या मागणीनं अनेकांना फुटला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सिंचन घोटाळा प्रकरणाविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, अशी मागणी प्रहारचे आमदार बच्चू…