Browsing Tag

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

3000 रुपयाची लाच घेताना मंडलाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - शैक्षणिक कर्जासाठी तारण ठेवलेल्या मिळकतीवर बोजा चढवण्यासाठी 10 हजार रुपयाची लाच मागून 3 हजार रुपयांची लाच स्विकारताना वडूज येथील मंडलाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही…

पोलीस सोसायटीकडून 5 लाखांची मदत देणार, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूची लागण होऊन त्यात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास दी पूना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडीट सोसायटीकडून 5 लाखांची मदत देण्यात येणार आहे. सोसायटीचे सभासद असणे आवश्यक आहे. पोलीस सोसायटीचे शहर आणि…

90 हजार रुपयाची लाच घेताना जात प्रमाणपत्र कार्यालयातील महिला अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 90 हजार रुपयाची लाच घेताना वर्तकनगर येथील कोकण विभागातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील वरिष्ठ संशोधन अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (गुरुवार)…

सांगलीत महापालिकेचा स्वच्छता निरीक्षकाला लाच घेताना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षकाला 1 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी अटक करण्यात आली. प्रशांत कांबळे असे स्वच्छता निरीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी महासभा…

कृषी उपसंचालक 1 लाख रुपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - विविध कंपन्याच्या एक्सपोर्टससाठी लागणारे फायटो सर्टीफिकेट (पीएससी) देण्याच्या मोबदल्यात 1 लाखाची लाच घेताना कृषी उपसंचालकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.कृषी उपसंचालक नरेंद्रकुमार गोविंदराव…

3 लाख घेतल्यानंतरही हाव सुटलेला लेखा परीक्षक 50 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खासगी लेखा परीक्षकाच्या ऑडीटमध्ये त्रुटी काढून फौजदारी कारवाई न करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच घेतल्यानंतरही हाव सुटलेल्या लेखा परीक्षकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ…

सलग 5 वर्ष रजेवर जाणारा पोलिस कर्मचारी ‘बडतर्फ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतर तब्बल पाच वर्षे रजेवर जात बेशिस्त वर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस सेवेतुन बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी आदेश दिला आहे. देवदत्त…

15000 ची लाच घेणारा पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - वाळू वाहतूकदाराकडून 15 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. 23 जानेवारी रोजी पैसे मागितले होते. सदर पोलीस कर्मचाऱ्याला आज सकाळी…