Browsing Tag

अभियंता

महापालिका अभियंत्यांवर बूट भिरकावला ; उपनेत्यासमोर शिवसैनिकांचे कृत्य

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बोल्हेगाव येथील रस्त्याबाबत शहर अभियंता वालझाडे यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांतील एकाने बूट फेकून मारला. परंतु सदर बूट बाजूला पडला आहे. आज दुपारी महापालिका कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली…

अमेरिकेतील अभियंत्याने लग्नाच्या अमिषाने महिलेला घातला १७ लाखाचा गंडा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मॅट्रिमोनिअलच्या संकेतस्थळावरुन संपर्कात आलेल्या अमेरिकेतील तोतया अभियंत्याने १७ लाख रुपयांचा गंडा महिलेला घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी ठाण्यातून एका आरोपीला अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.…

पैश्याची मागणी करणाऱ्या ‘त्या’ अभियंत्यावर गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - ‘तू मला पन्नास हजार रुपये दिले, तर तुझे काम होईल. नाहीतर असेच तू वर्षभर चकरा मारत बसशील’ असे म्हणत टीडीआरच्या फाईलवर सही करण्यासाठी पैसे मागितल्या प्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

टीव्ही मालिकेत काम देण्याच्या बहाण्याने अभियंत्याने केली नवकलाकारांची फसवणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीव्ही वरील मालिकांमध्ये काम देतो अशी बतावणी करून ७० ते ७५ नवकलाकारांची फसवणूक करण्यात आली आहे. सिंटा प्रा. लि.चे पदाधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी या नवकलाकारांकडून ईमेलद्वारे बनावट करारनामे पाठवून…

हिंजवडीत ‘आयटी’ अभियंत्याची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनहिंजवडी आयटी पार्क मधील टेक महिंद्रा कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणाने सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला असून आत्महत्येचे कारण अद्याप…

पालिकेचा अजब कारभार गवंड्याला अभियंत्या पेक्षा अधिक पगार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. महापालिकेमध्ये विविध पदांवर शिकाऊ उमेदवारांच्या भरतीमध्ये अभियंत्यांना गवंड्याने पेक्षा कमी विद्या वेतन निश्चित करण्यात आले आहे. यामुळे पालिकेच्या दृष्टीने…