Pune News : बाजीराव रोड, सदाशिव पेठ, चिंचवड येथील फार्मा डिस्ट्रीब्युटर्सवर FDA चा छापा, लेबलवर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) 16 ते 18 डिसेंबर दरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लेबलवर आक्षेपार्ह मजकूर छापलेली 2 लाख 18 हजार 866 किमतीची औषधे जप्त केल्याची माहिती एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त (औषध) एस.…