‘बकरी ईद’ला घरी राहूनच नमाज पठण करा, कुर्बानीबाबत ठाकरे सरकारनं केलं ‘हे’…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बकरी ईद (ईद-उल-अजहा) 31 जुलै रोजी देशभर साजरा केली जाईल. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये लोकांना मस्जिद किंवा ईदगाह ऐवजी घरीच नमाज पठण करण्याचे…