Pune Pimpri Crime | “D-Mart’चा लाखो रुपयांचा माल टेम्पोमधून चोरीला
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Crime | डी मार्ट कंपनीसाठी (D-Mart Company) माल आणलेल्या टेम्पोचे सील तोडून अज्ञात चोरट्यांनी टेम्पो मधील लाखो रुपयांचे खाद्यपदार्थ (Food), सौंदर्यप्रसाधने (Cosmetics), घरगुती वापराच्या वस्तू…