Browsing Tag

खासदार संजय राऊत

मंदिर खुली करण्यावरून राजकारण चांगलच तापलं, संजय राऊतांनी दिली राज्यपालांना मोलाचा सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   राज्यात मंदिरं खुली करण्यासदंर्भात राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. यावरून आता सरकार विरूद्ध राज्यपाल असा संघर्ष…

आघाडीच्या राजकारणाला नवं वळण ? पवार-ठाकरे बैठकीत झाला मोठा निर्णय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या टप्प्यावर नेणारी एक मोठी घडामोड लवकरच घडू शकते. महाराष्ट्राचे दोन पक्ष बिहारची विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि…

‘या’ कारणामुळं बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना आक्रमकपणे उतरणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या संकटातही बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं निवडणुकीतील विजयासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. यादरम्यान बिहारमधील शिवसेने(shiv sena)च्या…

Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीच्या मैदानात आता शिवसेना देखील उतरणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेनेचे बिहार राज्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना प्रवक्त्ये खासदार संजय राऊत यांची मुंबईत येऊन भेट घेत त्यासंदर्भात चर्चा केली…

संजय राऊत आता कॉमेडियन कुणाल कामराला उत्तर देणार

पोलिसनामा ऑनलाईन - खासदार संजय राऊत कंगना रणौतवर केलेल्या टीकेवरून देशभरात चर्चेत आले. त्यामुळे प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टची सुरूवात संजय राऊत यांच्या मुलाखतीने करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यास…

‘पुढील साडेचार वर्षे पहाटेचा मुहूर्त नाही’, शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   महाराष्ट्रातील राजकारणात पहाट योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळं नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. पुढील साडे चार…

UP अत्याचार प्रकरण : ‘आता कुठं आहेत रामदास आठवले ?’, संजय राऊतांनी फटकारलं

पोलिसनामा ऑनलाइन - उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास…