Browsing Tag

चाकण मार्केट

चाकण बाजारात आता दररोज होणार लिलाव

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये दररोज कांदा-बटाटा खरेदी-विक्री लिलाव करण्याची मागणी चाकण सब मार्केट यार्ड आडते असोसिएशनने बाजार समितीकडे केली होती़. यासंदर्भात आमदार दिलीप…