Browsing Tag

नरेंद्र मोदी सरकार

सत्यपाल मलिक यांची एका वर्षात तिसरी ‘बदली’, 3 वर्षांत चौथ्या राज्याचे बनले राज्यपाल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मंगळवारी मेघालयात बदली झाली. सत्यपाल मलिक तथागत राय यांची जागा घेतील तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. राष्ट्रपती…

राहुल गांधींचा मोदी सरकावर निशाणा, म्हणाले – ’देश जेव्हा भावुक झाला, तेव्हा फाइल्स गायब…

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली, दि. 8 : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी कागदपत्रे हरवल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप सरकार अर्थात मोदी सरकारला घेरले आहे. जेव्हा जेव्हा देश भावुक होतो, त्याचवेळी फाइल्स गायब झाल्या आहेत, असा आरोप…

मोदी सरकारनं वृतसंस्था PTI ला ठोठावला 84.4 कोटींचा दंड, म्हणाले – ‘1984 पासून रेंटचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  भाडेपट्टीच्या अटींचा भंग केल्याच्या आरोपाखाली नरेंद्र मोदी सरकारने वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) वर ८४.४८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्या अंतर्गत पीटीआयला दिल्लीतील संसद मार्ग कार्यालयासाठी जागा…

फायद्याची गोष्ट ! मोदी सरकारची नवी ‘स्कीम’, फक्त 1000 रूपयांच्या गुंतवणूकीतून दर 6…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   मागील 1 जुलैरोजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक खास स्कीम लाँच केली आहे. या स्कीमचे नाव टॅक्सेबल फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बाँड आहे. या स्कीमअंतर्गत गुंतवणूक करणार्‍या गुंतवणुकदारांना प्रत्येक 6 महिन्याला…

भारतात 59 ‘चिनी अ‍ॅप्स’वर बंदी आल्यानंतर पहिल्यांदाच चीननं केलं ‘हे’ विधान,…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   देशातील नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी टिकटॉक (TikTok) आणि यूसी ब्राउझर (UC Browser), शेअरइट (SHAREit) यासह भारतातील 59 चिनी अ‍ॅप्स वर बंदी घातली, त्यानंतर चीनचे विधान समोर आले आहे. याबाबत चिनी परराष्ट्र…

देशात बदल घडविण्यासाठी मोदी सरकारनं मागवल्या सूचना, जाणून घ्या तुम्ही कशा पोहचवू शकता तुमच्या Idea

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात बदल घडवून आणण्यासाठी सर्वसामान्यांकडून सूचना मागविल्या आहेत. त्याअंतर्गत केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देशात बदल घडवून आणण्यासाठी लोकांच्या कल्पना पाठवण्यास…

चिनी कंपनीला दिलेले कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करा : जितेंद्र आव्हाड

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर आता देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 12 जूनला दिल्ली मेरठ…

झोपाळ्यावर बसून झाले, आता चीनला ‘लाल आँखे’ दाखवा : जितेंद्र आव्हाड

पोलिसनामा ऑनलाईन - भारत-चीन सीमेवरील गलवान खोर्‍यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात लाठ्याकाठ्या व दगडांचा मारा एकमेकांवर करण्यात आला. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहे. तर, चीनचे 43 सैनिक मारल्याचे सांगितले…

जाणून घ्या दररोज पेट्रोल आणि डिझेलमच्या दरात का होतेय वाढ ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रविवारी 83 दिवसांच्या अंतरानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी दररोज किंमतींचा आढावा पुन्हा सुरू केला आहे. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तेलाच्या किंमती वाढत आहेत. देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जारी…