Latur ACB Trap | महसूल विभागाचा लिपीक लाच घेताना दुसऱ्यांदा अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - जामिनासाठी लागणारे सॉल्व्हन्सी Solvency (ऐपतदारी प्रमाणपत्र) काढून देण्यासाठी उदगीर तहसिल कार्यालयातील (Udgir Tehsil Office) महसूल लिपिकाला (Revenue Clerk) दोन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) लातूर…