Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आजपासून बेमुदत उपोषण, मराठा बांधवांना केले आवाहन, ”सर्व…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- Manoj Jarange Patil | सर्व मागण्या मान्य केल्याचे राज्य सरकारने सांगितल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलन मागे घेत, आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र, आता राज्य सरकारवर…