Browsing Tag

वाकड गावठाण

Pune Wakad Crime | कुत्र्याचे पिल्लू घरासमोरून गेल्याने दोन कुटुंबात हाणामारी, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - शेजारी राहणाऱ्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरासमोरून गेल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना वाकड गावठाण येथे घडली आहे. याप्रकरणी दोन जणांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अशोकनगर,…