राज्यपाल कोश्यारी शेतकर्याच्या शिष्टमंडळाला का नाही भेटले ? राज भवनातून आले स्पष्टीकरण
पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सोमवारी (दि. 25) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला न भेटल्याने त्यांच्यावर चहू बाजूंनी टीका होत आहे. दरम्यान यावर आता राजभवनातून स्पष्टीकरण आले आहे. राज्यपालांच्या दौऱ्यांची शेतकरी मोर्चाला…