Pune : 44 लॅपटॉप घेऊन आयटी कंपनीची 21 लाख रूपयांची फसवणूक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आयटी कंपनीचे लॅपटॉप तसेच इतर साहित्य भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपनीची 44 लॅपटॉप घेऊन ते परत न देता व त्याचे भाडे न देता फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 21 लाख रुपयांची यात फसवणूक झाली आहे.याप्रकरणी…