7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांना ‘या’ महिन्यापासून मिळणार वाढीव…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या संकटकाळात महागाई भत्त्यावरून यंदा केंद्रीय कर्मचारी (Central employees) तसेच निवृत्तिवेतनधारकांच्या (pensioners) पदरी निराशा पडली आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला आहे.…