Browsing Tag

9 women killed on the spot

पुणे- बंगलुरु महामार्गावर मिनी बस-डंपरमध्ये भीषण अपघात; 9 महिला जागीच ठार तर 11 जणी गंभीर जखमी

धारवाड : पुणे - बंगलुरु महामार्गावर (Pune-Bangalore highway) धारवाडजवळ मिनी बस आणि डंपर यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला असून त्यात मिनी बसमधील ९ महिला जागीच ठार झाल्या आहेत. ११ महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर धारवाड रुग्णालयात…