Browsing Tag

aam aadamee paksh

दिल्लीत झालेल्या ‘भाजप’ च्या पराभवा बद्दल शरद पवारांचे मोठे ‘विधान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीमध्ये पुन्हा आम आदमी पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपत घेणार आहेत. त्यामुळे इतर पक्षांनी देखील या निकालावर भाष्य करायला…