Acidity Bloating Constipation | अॅसिडिटी-बद्धकोष्ठता-डोकेदुखी, दिवाळी पार्टीनंतर होत असेल त्रास तर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Acidity Bloating Constipation | मिठाई आणि पारंपारिक पदार्थ दिवाळीला आणखी आनंदी बनवतात. फराळाशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. मात्र हे पारंपारिक आणि तळलेले पदार्थ, मिठाई आपल्या आरोग्याचे नुकसान देखील करतात. हे…