Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | विमाननगर परिसरात दहशत माजविणार्या सराईत गुंडावर (Criminal On Pune Police Record) पोलीस आयुक्त रितेशकुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.…