Browsing Tag

Annual prize distribution

श्री महावीर विद्यालय लासलगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - विद्यार्थ्यांनी खेळ, मनोरंजन आणि अंगभूत कलेला वाव देतांना अभ्यासालाही महत्व द्यावे. परिस्थितीचा कधीही विचार न करता संघर्षाची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते. अशा प्रतिकूलतेत मिळविलेल्या यशाचा आनंद जगावेगळा असतो.…