Browsing Tag

arif nasulla shaikh

दुर्देवी ! 4 वर्षाच्या चिमुकल्याचा सेप्टिक टँकेमध्ये पडून मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गोवंडी परिसरातील ४ वर्षाचा आरिफ नसुल्ला शेख याचा शिवाजी नगर भागात खेळत असताना निर्माणाधीन असलेल्या सेप्टिक टॅंकमध्ये पडून मृत्यू झाला. आज सकाळी ५. १७ वाजता ही दुःखद घटना घडली. त्यामुळे गोवंडी परिसरात शोककळा पसरली…