Browsing Tag

bjp offers

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Eknath Shinde | मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोड घडताना दिसत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. असं असतानाच आता…