Browsing Tag

Chatushrungi Police Thane

Pune : हातात तलवारी अन् कोयते घेऊन वाहनांची तोडफोड अन् एकावर वार; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कडक लॉकडाऊनच्या काळात रात्रीच्यावेळी दुचाकीवर हातात तलवारी अन कोयते घेऊन आलेल्या टोळक्याने एकावर वार केल्यानंतर वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार चतुशृंगी परिसरात घडला आहे.याप्रकरणी ज्ञानेश्वर…

Pune News : ई-स्क्वेअर समोर भरधाव कारनं दुचाकीवरील जोडप्याला उडवलं, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ई- स्क्वेअर समोर भरधाव कारने दुचाकीस्वार दाम्पत्याला उडविल्याची घटना घडली. यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. विजया भारत खराडे (वय 33, रा. नवी सांगवी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.…

धक्कादायक ! वडिलांनीच उकळतं पाणी 16 वर्षीय मुलाच्या अंगावर टाकलं, पुण्यातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - मुलाला अंघोळीसाठी पाणी तापवण्यास ठेवल्यानंतर वडिलांनी इथे पाणी का ठेवले असे म्हणत उकळते पाणी 16 वर्षीय मुलाच्या अंगावर टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मुलाचा पाय भाजला आहे.याप्रकरणी संतराम बिराजदार ( वय 38)…

MD च्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 5 लाख रुपयांची फसवणूक !

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - एमडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याच्या बहाण्याने पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात सतीश बाबुराव चांदेवार (वय ४०, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी…