तुम्ही पण PM मोदी यांच्यापर्यंत पोहचवू शकता तुमची ‘मन की बात’ ?, जाणून घ्या फोन नंबर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जनतेसोबत संपर्क ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सदैव ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांचे फॉलोअर्स असलेले अनेक लोक त्यांना वारंवार मेसेज करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न देखील करत असतात. काहींना…