डीके शिवकुमारांच्या ‘केस’मध्ये पी चिदंबरम यांचा ‘संदर्भ’, ‘कॉपी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असून जामीन रद्द करण्याची ईडीने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.यावेळी सुनावणी करताना कोर्टाने ईडीला फाटकारताना…