Browsing Tag

dandiya dance video

खा. नवनीत राणा कौर यांचा ‘दांडीया आणि गरबा नृत्या’चा व्हिडीओ प्रचंड व्हायरल ! (व्हिडीओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - आजपासून सगळीकडे नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. घराघरात आणि सार्वजनिक मंडळात घटस्थापना झाली आहे. नवरात्री उत्सवात दांडीया आणि गरबाची धूम पाहण्यासारखी असते. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. यात अमरावतीच्या…