PMC Action On Elrow Pune | पुणे महापालिकेने वडगावशेरी येथील रुफटॉप हॉटेल एलरोच्या टेरेसवर उभारलेले…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - PMC Action On Elrow Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागाने आज अंदाजे वडगाव शेरी येथील स.नं. १३ येथील हॉटेल एलरो हे इमारतीच्या टेरेसवर उभारलेले अनधिकृत हॉटेल हटविले. विशेष असे की या हॉटेलवर यापुर्वी दोनदा कारवाई…